खेड तालुक्यातील पत्रकारांची मातृसंस्था असलेल्या पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी संजय शेटे, उपाध्यक्षपदी रामचंद्र सोनवणे, ॲड. निलेश आंधळे, सचिव पदी तिसऱ्यांदा किरण खुडे यांची बिनविरोध निवड…..

[ngd-single-post-view]

राजगुरुनगर ता. २ : खेड तालुका पत्रकार संघांच्या अध्यक्षपदी संजय शेटे, उपाध्यक्षपदी रामचंद्र सोनवणे, ॲड. निलेश आंधळे तर सचिव पदी तिसऱ्यांदा किरण खुडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

खेड तालुका पत्रकार संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा खेड पंचायत समितीच्या राजा शिवछत्रपती सभागृहात नुकतीच झाली. या सर्वसाधारण सभेत सन २०२५ २०२६ या कालावधीसाठी सर्वानुमते अध्यक्षपदी संजय शेटे यांची निवड करण्यात आली त्यानंतर सर्वानुमते कार्यकारणी निवडण्यात आली.

खेड तालुका पत्रकार संघाची नूतन कार्यकारिणी :अध्यक्ष संजय शेटे. (लोकमत):

उपाध्यक्ष रामचंद्र सोनवणे (प्रभात, समर्थ भारत)

ॲड. निलेश आंधळे (संपादक पुणे ब्रेकिंग न्युज)

कोषाध्यक्ष : आदेश भोजणे (दै पुढारी)

कार्याध्यक्ष : रोहिदास गाडगे (साम टिव्ही) सचिव : किरण खुडे (केसरी) सहसचिव रोहिदास होले (संपादक खेड टाईम्स)

सहकोषाध्यक्ष :- अशोक कडलक (प्रभात) प्रसिद्धी प्रमुख : इसाक मुलाणी (पुढारी) सल्लागार : दत्ता भालेराव (दै पुढारी), सुनिल थिगळे (टि.व्ही 9 मराठी), बाळासाहेब सांडभोर (संपादक नॅशनल मराठी न्यूज), महेंद्र शिंदे. (दै. सकाळ), विद्याधर साळवे (दै. राष्ट्रनिर्माण), राजेंद्र लोथे (दै.सकाळ), वनिता कोरे (दै. सकाळ ), संदिप मिरजे (दै. प्रभात)

 

नवनिर्वाचित अध्यक्ष संजय शेटे म्हणाले समाजातील सर्व घटकांना पत्रकारांच्या माध्यमातून न्याय दिला जाईल सर्व पत्रकारांना बरोबर घेऊन विविध सामाजिक उपक्रम घेण्यात येतील.

कार्यकारणी सदस्य : नाजीम इनामदार (दै.संध्या), अतुल भालेराव (दै. पुण्यनगरी), सदाशिव अमराळे (दै. नवराष्ट्र.), किशोर गिलबिले (दै. पुण्यनगरी), प्रभाकर जाधव (दै. नवराष्ट्र.), सोमनाथ नवले (दै. प्रभात), सुभाष लोहोट (दै. प्रभात), आय्याज तांबोळी (दै. लोकमत), रवि साकोरे (दै. नवराष्ट्र.)


Websites Views :

page counter