हिंगणघाट येथील महामार्गावरून नेहमी गायीची तस्करी हॊत असते या मध्ये पोलीस स्टेशन ला माहिती असून सुदधा या मध्ये नेहमी दुर्लक्ष करण्यात येते मागील महाराष्ट्र शासनाने गौमाते बाबतीत चांगला निर्णय घेऊन गौमातेला राज्यमाता म्हणून मान्यता दिली तरी सुद्धा हिंगणघाट वरून नागपूर हैदराबाद मार्गावरून नेहमी गौवंश कत्तलीसाठी जात असतात
हिंगणघाट बजरंग दल या साठी नेहमी प्रयत्नरत राहते की गौवंश कत्तलीसाठी जाणाऱ्या वाचविता आल्या पाहिजे म्हणून हिंगणघाट बजरंग दल कार्यकर्त्यांनी गौवंश भरलेला ट्रक रात्री 11;30 वाजता च्या दरम्यान हिंगणघाट येथील सरकारी दवाखाना चौकात थांबविला आणि चौकशी केली असता त्या ट्रक मध्ये 13 गायी कोंबून कत्तलीसाठी नेल्या जात होत्या …
या गौवंश ला पोलिसांच्या सुपूर्द करण्यात आले आणि त्यांच्या मार्फत कसायांवर कार्यवाही सुरू आहे …
हिंगणघाट बजरंग दल तर्फे बजरंग दल हिंगणघाट नगर सुरक्षा प्रमुख रितिक खोडे,अभिषेक दाते, शिवा लोणकर, रोहन ठोंबरे, सुरज धांडे, पियुष मुसळे, हर्षल चटप,राहुल दारुणकर, यश निखाडे, भूषण साथघरे, ऋषीं हमदं, राहुल मखरे, मुकेश गुजराती, नयन दंडवते, विशाल ठोंबरे गोलू समुद्रे, भूषण गलांडे, अभि झाडे,रामा पांडे, तुषार हुरले, चेतन जोडागडे,निखिल महाकाळे, अंशू वाघमारे, पियुष नांदे, यश चटप, भोला आंबटकर,ऋषभ कैकाडे, युवराज साटोणे, राजू बघेल, चेतन बोरकर, वैभव हाते,अनिकेत येळणे,सुरज खडसे, किट्टू क्षीरसागर,कौशल ठक, आदित्य राघटाटे, साहिल बैलमारे, रौनक राऊत,करण तडस, हर्षल गोटेकर,शाम जुमडे या कार्यकर्त्यांनी सहकार्य करून गौवंश वाचविण्यासाठी मदत केली