[ngd-single-post-view]
पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे गोवंश बचाव आंदोलन….. बेकायदेशीर कत्तलखाने बंद व्हावेत… मिलिंद एकबोटे
पुणे : आज दिनांक ०४/०३/२०२४ रोजी कोंढवा आणि खडकी येथील अधिकृत कत्तलखाने बंद व्हावेत.या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आले.यावेळी बहुसंख्य धर्माभिमानी गोरक्षकांनी घोषणाबाजी करून कत्तलखाने बंद व्हावेत अशी मागणी केली.