संतोषनगर येथे कलशारोहण, मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा.... ..
पाईट व्यापारी असोसिएशन वार्षिक स्नेह संमेलना चा कार्यक्रम अतिशय उत्साहात साजरा झाला....
..
हुतात्मा राजगुरू फाउंडेशन ने सुरू केलेल्या मुक्या जनावरांना चारा देण्याच्या मोहिमेला चांगला प्रतिसाद.... दोन गोशाळांना चारा पोहोच...तालुक्यातील इतरही गोशाळांना चारा देणार....
..