ब्रेकिंग न्यूज

एखाद्या नेत्या पेक्षा व गौतमी पाटील पेक्षा पण हिंदकेसरी मन्याची लोकप्रियता

02/03/2023 12:46:35  1011   योगेश लंघे पाटील

एखाद्या नेत्या पेक्षा व गौतमी पाटील पेक्षा पण हिंदकेसरी मन्याची लोकप्रियता अफाट..

 

 

   बैलगाडा शर्यत म्हणलं की पुणे जिल्ह्यात ग्रामीण भागात जिव‌ की‌‌ प्राण.  पुणे व नगर जिल्हयात बैलगाडा शर्यतीची लोकप्रियता अफाट आहे. पण आपल्या ला‌  आश्चर्य वाटेल.एखाद्या नेत्या पेक्षा पण शिवसेना नेते‌ (शिंदे गट ) व प्रसिद्ध बैलगाडा मालक.पै राजुशेठ जवळेकर यांच्या हिंदकेसरी मन्या बैलाची लोकप्रियता अफाट आहे. सलग 16  वर्ष रेकॉर्ड 1 ला नंबर . व आता पर्यंत जेवढ्या फायनल मध्ये भाग घेतला तिथे  फायनल सम्राट    हा किताब ह्या पठ्याच्या नावावर आहे.

 हिंदकेसरी मन्याची लोकप्रियता येवढी अफाट आहे की. घाटातील निम्मी गर्दी मन्या माघेच असते..बारी जर घाटात आली तर पुर्ण घाट अक्षरशा उभा राहतो..  बैलगाडा शर्यत क्षेत्रात सर्वात वेगवान धावणारा हा  मन्या वर रेकॉर्ड आहे. व तो सलग 16 वर्ष. आता पर्यंत कोणताही  बैलगाडा मालक तो रेकॉर्ड मोडु शकला नाही. खेड तालुक्यात तरुणांचे जाळे निर्माण करणारे जवळेकर  यांना मन्या ने अफाट लोकप्रियता मिळुन दिली आहे. या बद्दल त्याच्याची बोललो असता.त्याचे मन्या बाबतीत बोलताना डोळे पाणवले. बैलगाडा आमच्या साठी सर्व काही आहे . त्यात मन्या हा घरातील सदस्य आहे. 

 

 खेड तालुक्यात शिवसेना पक्षाकडुन संभाव्य  विधानसभेचे उमेदवार असु शकणारे .राजुशेठ  जवळेकर सध्या लोकप्रियता च्या बाबतीत आघाडीवर आहेत. मागच्या निवडणूक मध्ये काठावर झालेल्या विजया मुळे.या वेळेस निवडणूक ही तिरंगी होती का काय असे चित्र सध्या आले. कारण तिकडे सभापती  रामदासशेठ ठाकुर हे पण विधानसभेच्या मैदानात उतरु शकतात.  पण याचा कितपत त्यांना  फायदा होईल

 हे सांगता येत नाही ‌. त्यात माझी शेवटची निवडणूक आहे म्हणणारे. आमदार  दिलीप ( आण्णा) मोहीते पाटील हे पण ह्या वेळी मैदानात येऊ शकतात. पण सध्या लोकप्रियतेचा विचार केला .तर ह्या सर्व नेत्या पेक्षा हिंदकेसरी मन्याचीच हवा आहे. त्या तो राजुशेठ जवळेकर यांचा वाघ. त्या मुळे जवळेकर ज्या घाटात जातात. तिथे हवाच करुन येतात हे खर...