ब्रेकिंग न्यूज

ॲड. नीलेश आंधळे

23/10/2022 23:56:33  22   किल्लेदार फिरंगोजी नरसाळा स्मारक प्रतिष्ठान च्या वतीने किल्ले संग्राम दुर्ग येथे दीपोत्सव

किल्लेदार फिरंगोजी नरसाळा स्मारक प्रतिष्ठान  च्या वतीने किल्ले संग्राम दुर्ग. चाकण,ता. खेड,जि. पुणे, येथे दीपावली निमित्त रविवार. दि.23/10/2022 रोजी दीपोत्सवाचा सोहळा पार पडला. सदर सोहळ्याला किल्लेदार फिरंगोजी नरसाळा स्मारक प्रतिष्ठान व पतसंस्थेचे संस्थापक/ अध्यक्ष ॲड.किरण झिंजुरके,

श्री. योगेश साखरे, श्री. राहुल वाडेकर, श्री. शैलेश कड, ॲड.श्री. अनंत देशमुख, श्री. जयेंद्र नवगिरे, श्री. संतोष लोणारी, श्री. रवी शिंदे, ॲड. रवी राक्षे, श्री. अनिकेत शिवळे. श्री. दत्ता शेठ खांडेभराड, श्री. विजय जगनाडे,ॲड.किशोर झिंजुरके, श्री. भालचंद्र झिंजुरके, डॉ.रावसाहेब आवटे, डॉ. पाखरे, श्री. माधव वाव्हळ, श्री. निलेश सासवडे, श्री. शिवराम वैरागे तसेच सर्व प्रतिष्ठानचे कार्यकर्ते सहकुटुंब सहपरिवार तसेच चाकण पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी किल्ल्यातील श्री दामोदर मंदिरामध्ये तसेच किल्ल्यातील सर्व बुरुजां वरती पणत्या प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा करण्यात आला.