ब्रेकिंग न्यूज

डॉ. सुभाष पोकळे यांनी राष्ट्रवादीत जाण्याचे वृत्त फेटाळले. सविस्तर टाकळी हा

16/08/2022 08:47:48  1763   श्री योगेश लंघे पाटील

डॉ. सुभाष पोकळे यांनी राष्ट्रवादीत जाण्याचे वृत्त फेटाळले. सविस्तर टाकळी हाजी गट राजकीय परीस्थिती. 

 

 शिरूर मधील बेट भागांमध्ये असणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती गणामध्ये सध्या चुरस  पहायला मिळत आहे.सध्या राष्ट्रवादीमध्ये असणारे दामू अण्णा घोडे यांनी माजी आमदार पोपटराव गावडे यांना चांगला धक्का देत झाले ल्या ग्रामपंचायत निवडणूक मध्ये मोठा सुरंग लावलाय आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडून घोडे हे इच्छुक आहेत. तसेच शिवसेनेकडून डॉक्टर सुभाष पोकळे यांची उमेदवारी पक्की असल्याचे कळते .त्यामुळे पुढे येऊन ठेपलेल्या जिल्हा परिषद व  पंचायत समिती निवडणुकीमध्ये मोठी चुरस पहायला मिळणार हे नक्की.  त्यातच डॉ पोकळे राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाणार असल्याची चर्चा केली जात होती परंतु त्यांनी सर्व अफवा आहेत.व सुख दुखात मी सामान्य मध्ये जातोच  असे सांगितले आहे .  त्यामुळे जर राष्ट्रवादी काँग्रेस कडून राजू गावडे यांना उमेदवारी मिळाली तर राष्ट्रवादीमध्ये बंडाळी होऊ शकते हे चित्र आहे. त्यांच्याविरुद्ध दामुअण्णा घोडे हे उभे राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परंतु शिवसेनेकडून जर डॉक्टर पोकळे उभे राहिले व राष्ट्रवादी पुन्हा घोडे उभे राहिले तर हे दोन्हीही मित्र एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढणार का हे सुद्धा पाहणे अस्सुक्याचे झाले आहे . त्यातच सविंदणे गावच्या सुनबाई झालेल्या माधुरी ताई नरवडे - बोंबे   ह्या पण पंचायत समिती साठी इच्छुक आहेत. त्यामुळे डॉ सुभाष पोकळे हे  जिल्हा परिषद व माधुरी ताई ह्या पंचायत समिती साठी उभे राहू शकतात. त्यात सविंदणे गावचे मा. सरपंच संतोष शेठ मिंडे  हे देखील पंचायत समिती साठी इच्छुक असल्याचे  समजते. पण ते कोणत्या पक्षा कडून हे मात्र गुलदस्त्यात आहे.  . तिकडे बाळासाहेब डांगे  हे सुद्धा रेस मध्ये असल्याची चर्चा सुरू आहे. माघील निवडणूक मध्ये दामुअण्णा घोडे व मा. आमदार पोपटराव गावडे एकत्र येऊन सुद्धा  सुनिता ताई गावडे यांचा निसटता विजय झाला होता. नवख्या माधुरी ताई थोरात यांना निवडणूक आणण्यासाठी डॉ सुभाष पोकळे यांनी गावडे यांची दमछाक केली होती. व आता तर दामुअण्णा घोडे व मा आमदार पोपटराव गावडे यांच्या मध्ये झालेला टोकाचा विरोध. या मुळे याचा फायदा डॉ सुभाष पोकळे यांना होऊ शकतो. जसे टाकळी हाजी भागात दामुअण्णा घोडे याचे कार्य पद्धत आहे. तशी च पद्धत ही डॉ सुभाष पोकळे यांची कवठे गणात आहे.त्यामुळे  जर राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये बंडाळी झाली तर डॉ सुभाष पोकळे हे बाजी मारु शकतात हे मात्र नक्की. तिकटे टाकळी गणात. काठापुरचे सरपंच बिपीन थिठे पण पंचायत समिती तिकीटा साठी  इच्छुक आहेत.शेतकरी संघटनेचे माऊली डोमे सुद्धा आहेत.  त्यामुळे ही निवडणूक मा. आमदार पोपटराव गावडे यांना जड जाणार हे मात्र नक्की.  काही मोजक्या कार्यकर्ते ना जवळ करने.  त्यामुळे नाराजी वाढत गेल्याची चर्चा सुरू आहे.  निवडणूक जवळ आल्यावर मतदारसंघ मध्ये फिरणाऱ्या नेत्यान मध्ये  राजु गावडे हे पण आहेत.   1 वर्षा पासून जिल्हा परिषद निवडणुक तयारी त असणारे राजुशेठ गावडे  या 1 वर्षा आधी मतदारसंघात दिसले नाही. परंतु जिल्हा परिषद निवडणुकीत इच्छुक असलेले राजुशेठ गावडे यांनी मतदारसंघ पिंजून काढला आहे. परंतु त्याचा काही फायदा होताना दिसत नाही.  चाणाक्ष झाले ला मतदार.  यांचाच प्रत्येय  5 गावात झालेल्या ग्रामपंचायत निवडणूक मध्ये आला. ह्या 5 ही गावात गावडे गटाला सत्ता राखता आली नाही. त्यामुळे राजु शेठ गावडे यांना ह्या निवडणुकीमध्ये फटका बसु शकतो हे मात्र नक्की.त्यामुळे पुढे येऊ ठेवलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत मोठा राजकीय तान तणाव व धक्कादायक निकाल लागले जातील हे नक्की. पुणे ब्रेकिंग न्यूज शिरुर
दिगंबर गावडे 16/08/2022 09:11:43

याला म्हणतात खरी परीस्थिती. नाही तर बाकी पत्रकार फक्त राजकीय दावणीला बांधलेले आहेत. हे योगेश लंघे चा नाद नाही करायचा. मला आठवतेय. पिंपरखेडला निकृष्ट दर्जाच्या रस्ता परत करायला लावला लंघे नी. सरकारी अधिकारी यांच्या मध्ये दरारा आहे लंघे चा. प्राथमिक आरोग्य केंद्र कवठे मध्ये डॉ लोक वेळेवर न येणे एका डॉ ला 1 वर्ष घरी बसायला भाग पाडले लंघे नी. लंघे साहेब धन्यवाद😘💕😘💕😘💕. तुम्ही पुर्ण वेळ देऊन सर्व जागेवर आणावे ही विनंती🙏😊


Sampat borhade 16/08/2022 09:54:20

Ho barobar ahhe gavde saheb tumche. Yogeshbhau Langhe patrkar mhanun V ek manues mhanun chan ahhet. Amcya fakte gavat tyanchi charcha aste. Pn mi nahi pahile tyana ajun. Maghe गाई vahtuk karnare pakdle hote. Tyancya mulani. Mi pn bajrang dal che kam karnr ahhe. Hindu katter


Rajesh 16/08/2022 11:00:10

अहो पण शिवसेना आणि राष्ट्रवादी यांची महविकास आघाडी आहे.


Rahul kithe 16/08/2022 11:13:15

Nhi a aghadi 2 gat ahhet. Mg ldhnar astil. Ky samjani. Pn nivdnuk khatrnak honar he nakki