ब्रेकिंग न्यूज

सातकरवाडी-सुपे येथे शैक्षणिक साहित्य वाटप.....

12/07/2022 20:25:40  321   अँड. निलेश आंधळे

 

आज दिनांक ११ जुलै २०२२ रोजी *जाणता राजा युवा मंडळ सातकरवाडी-सुपे(रजि)* यांच्या कडून *जिल्हा परिषद प्राथ. शाळा सातकरवाडी* शाळेतील इयत्ता *पहिली ते सातवी सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य,पेन , पेन्सिल,कंपास पेटी , दफ्तर, शुज* वाटण्यात आले. या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती राहुलशेठ गोरे (युवा नेते शिवसेना खेड तालुका)  कार्यक्रमाचे  अध्यक्ष श्री अरुणशेठ चांभारे    मा.सभापती/मा. जिल्हा परिषद सदस्य/विद्यमान संचालक कात्रज दूध संघ पुणे. यांच्यातर्फे कार्यक्रमाचे उ्दघाटन करून साहित्य वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास औंढे गावचे सरपंच  अशोक महादेव शिंदे, सातकरवाडी सुपे गावचे राजीव मोहन ( मा.फौजी),दत्तात्रय चांभारे ( मा.पोलिस),साहेबराव सातकरव ( तंटामुक्ती समिती अध्यक्ष ),दत्तात्रय मुके ( मा. सरपंच),ममता तिडके,( ग्रा.पं.सदस्य),सौ.अंजनाताई चिमाजी चौरे (ग्रामपंचायत.पं.सदस्या),सिंधुताई  ससाणे ( ग्रा.प.सदस्या),तुकाराम मोहन ( सा.कार्यकर्ते),शैलाबाई द चांभारे (अंगणवाडी शिक्षिका),शंकर सुतार ( मा.ग्रा.पं.सदस्य  ),कचरु आबा मोहन ( कारभारी),कोंडीभाऊ ससाणे ( सा.कार्यकर्ते), नामदेवशेठ गोपाळे ( युवा उद्योजक),चागंदेव बुढे (सा.कार्यकर्ते),अनिल सातकर( सा.कार्यकर्ते),दादाभाऊ चौरे(युवा कार्यकर्ते),आदेश खेडेकर (युवा कार्यकर्ते),चिंधाबाई  चंद्रकांत डांगले (अध्यक्ष महिला मंडळ),सुलाबाई शांताराम मुके (महिला कार्यकर्ता)हिराबाई नंदु सातकर,लक्ष्मीबाई रमेश मोहन, भागाबाई नवले,सुनिता नामदेव सातकर,

  सर्व ग्रामस्थ,पालक वर्ग, सौ. मोरे मॅडम, श्री.गणेश काळे सर, श्री.बेलोटे सर,श्रीम. पवार मॅडम, आणि आयोजक जाणता राजा युवा मंडळाचे  अध्यक्ष कु. मच्छिंद्र सातकर , मंडळाचे हिशोब तपासनिस बाळासाहेब बुढे यांनी सुत्रसंचालन केले मंडळाचे सचिव नितिन पिसाळ यांनी आभार मानले  सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.